Homeताज्या बातम्यादेश

गुजरातमधून 500 किलो ड्रग्स जप्त

नवी दिल्ली : गुजरात एटीएस आणि एनसीबी नॉरकोटिक्स कंट्रोल ब्यूरो यांच्या पथकाने मोठी करावाई केली. एनसीबी आणि एटीएस यांच्या संयुक्त पथकाने 500 किलो

जयंत पाटील सोडणार शरद पवारांची साथ ?
कोल्हापूर, सातार्‍याला मुळसाधार पावसाचा फटका
बेंगळुरूतील 15 शाळांना बॉम्बने उडवण्याची धमकी

नवी दिल्ली : गुजरात एटीएस आणि एनसीबी नॉरकोटिक्स कंट्रोल ब्यूरो यांच्या पथकाने मोठी करावाई केली. एनसीबी आणि एटीएस यांच्या संयुक्त पथकाने 500 किलो पेक्षा अधिक ड्रग्स जप्त केले. ही कारवाई गुरुवारी रात्री पोरबंदर येथील समुद्रात करण्यात आली. एनसीबी, नौसेना आणि गुजरात पोलिसांच्या एटीएस द्वारे करण्यात आलेल्या संयुक्त मोहिमेत भारतीय जलक्षेत्रात साधारण 500 किलोग्रम मेथचा साठा पकडण्यात आला. या कारवाईत 8 परदेशी नागरिकांना अटक करण्यात आली. हे इराणी असेलल्याचे सांगितले जात आहे.

COMMENTS