Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेडमधील अपघातात 5 जणांचा मृत्यू

नांदेड : नांदेड ते मुदखेड मार्गावरील इजळी पाटीजवळ भीषण अपघात झाला आहे. सिमेंटने भरलेल्या ट्रकने अ‍ॅपे रिक्षाला जोरदार धडक दिली असून या  अपघातात 5

भाजपच्या कार्यकर्त्यांकडून हल्ल्याचा प्रयत्न
अ‍ॅड. आंबेडकर अकोल्यातून लढणार लोकसभा निवडणूक
किनगाव बसस्थानकात पाण्याअभावी प्रवाशांची गैरसोय

नांदेड : नांदेड ते मुदखेड मार्गावरील इजळी पाटीजवळ भीषण अपघात झाला आहे. सिमेंटने भरलेल्या ट्रकने अ‍ॅपे रिक्षाला जोरदार धडक दिली असून या  अपघातात 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. यात एका लहान मुलाचा आणि एका वृद्ध व्यक्तीचा समावेश आहे. यात नांदेडकडे प्रवाशांनी भरलेली परिक्षा जात होती. या वेळी नांदेड कडून भरधाव येणार्‍या सिमेंटने भरलेल्या ट्रकने रिक्षाला जोरदार धडक दिली. यात रिक्षा दूरवर फेकली गेली, यात 5 जणांचा मृत्यू झाला.

COMMENTS