उत्तरप्रदेशात होरपळून 5 जणांचा मृत्यू

Homeताज्या बातम्यादेश

उत्तरप्रदेशात होरपळून 5 जणांचा मृत्यू

मोरादाबाद : उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद जिल्ह्यात लग्नाची तयारी सुरू असलेल्या तीन मजली इमारतीत आग लागल्याची घटना घडली. या आगीत आतापर्यंत पाचजणांचा मृत

सोयीचे राजकारण, मुखवट्याचे धोरण
सलग 11 व्यांदा व्याजदर जैसै थे !; विकासदर 6.6 टक्के राहण्याचा अंदाज
रूढी-परंपरांना फाटा देत आईच्या पुण्यस्मरणा निमित्त किर्तन सेवा…

मोरादाबाद : उत्तर प्रदेशमधील मोरादाबाद जिल्ह्यात लग्नाची तयारी सुरू असलेल्या तीन मजली इमारतीत आग लागल्याची घटना घडली. या आगीत आतापर्यंत पाचजणांचा मृत्यू झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पाच बंब घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आग नियंत्रणात आणली. स्थानिकांनीही मदत कार्याला हातभार लावत सात नागरिकांना सुरक्षित बाहेर काढलं. ही आग शॉर्ट सर्कीटमुळे लागली असावी, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

COMMENTS