Homeताज्या बातम्यादेश

उत्तराखंडमध्ये 44 कैदी एचआयव्ही बाधित

नवी दिल्ली : उत्तराखंडमधील हल्दवानी येथील कारागृहातील 44 कैदी हे एचआयव्ही संक्रमित असल्याचे समोर आले आहे. यामध्ये एका महिलेचाही समावेश असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेने हल्द्वानी कारागृह प्रशासनात खळबळ उडाली आहे. या सर्व कैद्यांवर हल्दवानी येथील सुशीला तिवारी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. हल्द्वानी कारागृहात एचआयव्ही बाधित कैद्यांची संख्या सातत्याने वाढत आहे.

पुण्यातील ‘बिग बास्केट’च्या गोदामाला भीषण आग
पंतप्रधानांच्या हस्ते 71 हजार नियुक्ती पत्रांचे वितरण
बदलापूर घटनेच्या निषेधार्थ आज संगमनेर बंद

COMMENTS