पाटणा : बिहारमधील अररिया जिल्ह्यात बुधवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, पहाटे 5 वाजून 35 मिनीटांच्या सुमारास हे

पाटणा : बिहारमधील अररिया जिल्ह्यात बुधवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले. नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीनुसार, पहाटे 5 वाजून 35 मिनीटांच्या सुमारास हे भूकंपाचे धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 4.3 इतकी मोजण्यात आली आहे. भारताच्या नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने (एनसीएस) सांगितले की, बुधवारी पहाटे 5.35 वाजता बिहारच्या अररियामध्ये 4.3 तीव्रतेचा भूकंप झाला. भूकंपाचा केंद्रबिंदू जमिनीच्या पृष्ठभागापासून सुमारे 10 किलोमीटर खोलीवर होता.
COMMENTS