Homeताज्या बातम्यादेश

पत्नीसह 2 मुलींची गोळ्या घालून हत्या

कडप्पा ः आंध्रप्रदेशच्या कडप्पामधून एक हादरवुन टाकणारी घटना समोर आली आहे. एक पोलिस कर्मचार्‍याने पत्नी आणि मुलीची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर

लोखंडी टॉमी डोक्यात मारून चेंदामेंदा करत वेटरची निर्घृण हत्या
महिलेची धावत्या रिक्षात गळा चिरून हत्या
जमीन विक्रीच्या वादातून तरुणाचा खून

कडप्पा ः आंध्रप्रदेशच्या कडप्पामधून एक हादरवुन टाकणारी घटना समोर आली आहे. एक पोलिस कर्मचार्‍याने पत्नी आणि मुलीची गोळ्या घालून हत्या केल्यानंतर स्वतःही आयुष्य संपवले. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की, आंध्र प्रदेश पोलीस दलातील 1993 च्या बॅचच्या 55 वर्षीय हेड कॉन्स्टेबलने पत्नी आणि दोन मुलींची गोळ्या झाडून हत्या केली. त्यानंतर स्वतःवरही गोळी झाडून घेत आयुष्य संपवले. कडप्पा येथे घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे. एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने गुरुवारी (5 ऑक्टोबर) याबाबतची माहिती दिली आहे. 

COMMENTS