Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मनोरमा खेडकर यांना 14 दिवसांची कोठडी

पुणे ः आयएएस पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना सोमवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मनोरमा खेडकर या वादग्रस्त आयएएस अध

विवेकाची कास
“अर्धवट सोडलं शूटिंग, पैसेही परत केले नाही”
नागपूर विधानभवनावर धडकणार राष्ट्रवादीचा मोर्चा

पुणे ः आयएएस पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांना सोमवारी 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. मनोरमा खेडकर या वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई आहेत. शेतकर्‍यांना बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी त्यांच्यावर पुण्यातील पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस कोठडी संपल्यानंतर सोमवारी त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.

COMMENTS