Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादीचे १२ आमदार फुटलेत, फक्त मुहूर्त ठरतोय 

१७० आमदार शिंदे-फडणवीस सरकारसोबत

सोलापूर प्रतिनिधी-  शिंदे-फडणवीस सरकार कोसळणार असं भाकीत जयंत पाटलांनी आणि अजित पावरांनी केलं. यावर शहाजीबापू पाटलांनी(Shahajibapu Patil) उत्तर दिलं. १७० आमदार शिंदे-फडणवीस सरकारसोबत असल्याचं शहाजीबापू पाटील म्हणाले. राष्ट्रवादीचे १२ आमदार फुटलेत, फक्त मुहूर्त ठरतोय; असा गौप्यस्फोट पाटलांनी केला

पुण्यातील भाजप पदाधिकार्‍याविरोधात गुन्हा दाखल
मंदीचे सावट गडद
नवाब मलिक यांच्या जावयाचा भीषण अपघात

COMMENTS