Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

10 वर्षाच्या आरवने केली धरमतर खाडी पार

मुंबई ः डोंबिवलीचा 10 वर्षांचा जलतरणपटू आरव गोळेने इतिहास रचला आहे. आरवने 39 किमीचे अंतर 8 तासांत पोहून पार केले आहे. या कामगिरीनंतर सर्व स्तरांत

भारतीय अर्थव्यवस्थेची वित्तीय तूट 6.20 लाख कोटींवर
राष्ट्रीय तपास यंत्रणेचे 22 ठिकाणी छापे
सोसायटयांचं रुपडं पालटणार

मुंबई ः डोंबिवलीचा 10 वर्षांचा जलतरणपटू आरव गोळेने इतिहास रचला आहे. आरवने 39 किमीचे अंतर 8 तासांत पोहून पार केले आहे. या कामगिरीनंतर सर्व स्तरांतून त्याचे कौतुक होत आहे. आरव गोळे याने धरमतर खाडी ते गेटवे ऑफ इंडिया हे 39 किलोमीटरचे अंतर 8 तास 40 मिनिटात पोहून पार केले आहे. आरवने धरमतर खाडी येथून मध्यरात्री दीडच्या सुमारास पोहण्यास सुरूवात केली आणि सकाळी तो गेटवे ऑफ इंडिया येथे पोहोचला.

COMMENTS