सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 2 हजार 110 रुग्ण; 44 जणांचा मृत्यू

Homeमहाराष्ट्र

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 2 हजार 110 रुग्ण; 44 जणांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2 हजार 110 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित  आले आहेत.

Thane : लसीकरण प्रक्रियेविरोधात कॉंग्रेसचे धरणे आंदोलन | LokNews24
तीस-तीस गुंतवणूक घोटाळयाची ईडी करणार चौकशी
तोतया सीबीआय अधिकार्‍याला अटक


सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 2 हजार 110 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित  आले आहेत. तसेच उपचारादरम्यान 44 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे :- जावली 106 (6340), कराड 206 (19189), खंडाळा 134 (8263), खटाव 191 (11713), कोरेगांव 188 (11409), माण 140 (8915), महाबळेश्‍वर 55 (3636), पाटण 114 (5523), फलटण 277 (17756), सातारा 461 (29915), वाई 221 (9842) व इतर 17 (770) असे आज अखेर एकूण 1 लाख 33 हजार 271 रुग्णांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढील प्रमाणे : जावली 4 (139), कराड 11 (544), खंडाळा 0 (107), खटाव 4 (321), कोरेगांव 0 (271), माण 5 (174), महाबळेश्‍वर 0 (40), पाटण 1 (134), फलटण 3 (228), सातारा 14 (885), वाई 2 (262) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यात एकूण 3 हजार 105 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

COMMENTS