सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 1188 रुग्ण; 36 जणांचा मृत्यू

Homeमहाराष्ट्रसातारा

सातारा जिल्ह्यात कोरोनाचे नवीन 1188 रुग्ण; 36 जणांचा मृत्यू

सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1 हजार 188 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 36 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

 सप्तशृंगी  मातेच्या दर्शनासाठी मास्क बंधनकारक 
डीजी परमेश शिवमणी यांनी तटरक्षक दलाच्या महासंचालकपदाचा स्वीकारला पदभार
आत्महत्याग्रस्त शेतकरी जोगदंड कुटुंबाचे दोन चिमुकल्यासह आमरण उपोषण


सातारा / प्रतिनिधी : सातारा जिल्ह्यात काल रात्री 12 वाजेपर्यत जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 1 हजार 188 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले असून 36 बाधितांचा मृत्यू झाला असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी दिली आहे.

तालुकानिहाय कोरोना बाधितांची संख्या तर आज अखेर बाधित रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 13 (7875), कराड 209 (23494), खंडाळा 65 (10924), खटाव 177 (16886), कोरेगांव 126 (15108), माण 78 (11934), महाबळेश्‍वर 20 (4122), पाटण 102 (7349), फलटण 35 (27107), सातारा 309 (36756), वाई 43 (11922) व इतर 11 (1113) असे आज अखेर एकूण 1 ला, 74 हजार 590 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आहेत.

तसेच आज मृत्यू झालेल्या बाधितांची संख्या तर आज अखेर मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या कंसामध्ये पुढीलप्रमाणे : जावली 2 (177), कराड 9 (678), खंडाळा 0 (139), खटाव 2 (430), कोरेगांव 2 (333), माण 5 (230), महाबळेश्‍वर 0 (44), पाटण 0 (161), फलटण 3 (263), सातारा 11 (1096), वाई 2 (313) व इतर 0, असे आज अखेर जिल्ह्यात एकूण 3 हजार 864 कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे.

COMMENTS