समृद्धी महामार्गाच्या गाडी ड्रायव्हरला मारहाण करून हत्या (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समृद्धी महामार्गाच्या गाडी ड्रायव्हरला मारहाण करून हत्या (Video)

कोपरगाव तालुक्यातील भोजडे लौकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भोजडे शिवारात वादे यांचे पोल्ट्रीजवळ गाडी ड्रायव्हरला मारहाण करून हत्या केल्याची घटना घडली. कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली.

Sangamner : बसमध्ये गळफास घेऊन चालकाची आत्महत्या (Video)
भूत उतरविण्याच्या बहाण्याने १६ वर्षीय पीडितेवर बलात्कार (Video)
पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला रिक्षाचालकाची मारहाण (Video)

कोपरगाव तालुक्यातील भोजडे लौकीकडे जाणाऱ्या रस्त्यावर भोजडे शिवारात वादे यांचे पोल्ट्रीजवळ गाडी ड्रायव्हरला मारहाण करून हत्या केल्याची घटना घडली.

कोपरगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली.

COMMENTS