सतरंज्या विकायला आलेल्यांनी मारला मंगळसूत्रावर डल्ला.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सतरंज्या विकायला आलेल्यांनी मारला मंगळसूत्रावर डल्ला.

औरंगाबादेत मध्य प्रदेशातून आलेल्या दोघांना अटक.

औरंगाबाद प्रतिनिधी – औरंगाबाद(Aurangabad) शहरात सतरंज्या विकण्यासाठी आलेल्या दोघांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्रांवर डल्ला मारला. शहरातील रस्त्यांवर फिरणाऱ्या या दोघांनी तीन मंगळसूत्र चोरली. या घटना सीसीटीव्ही फुटेजमध्ये कैद झाल्या. शहरातील गुन्हे शाखेच्या पोलिसांनी(Crime Branch Police) या दोघांचा माग काढत त्यांना पकडले. पोलिसांनी रचलेल्या सापळ्यात अडकल्यानंतर या दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली.

कडक उन्हाळ्यातही शहर वासियांना चार दिवसांनतर पाणी
कोरोना तपासणीला नकार देत कर्मचाऱ्याला बसमधून पळवले (Video)
‘व्यंकटेशा’! अधिकार्‍यांना बदनाम करण्याचे षडयंत्र केव्हापासून ?

COMMENTS