संततधार पावसाने विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर कोसळले.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संततधार पावसाने विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर कोसळले.

सुदैवाने मंदिरात भाविक नसल्याने मोठा अनर्थ टळला.

बुलढाणा प्रतिनिधी -  बुलडाणा(Buldana) जिल्ह्यातील सिंदखेड राजा(King of Sindkhed) तालुक्यातील सवडद येथे सततच्या पावसाने विठ्ठल - रुक्मिणीचे(Of Vitthal

मुंबई पोलिसांकडून भोजपुरी अभिनेत्रीला अटक
 संदिप देशपांडे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा छडा लागेल – आशिष शेलार 
मुख्यमंत्री माझी शाळा” सुंदर शाळा अभियानाचा राजभवन येथे शुभारंभ 

बुलढाणा प्रतिनिधी –  बुलडाणा(Buldana) जिल्ह्यातील सिंदखेड राजा(King of Sindkhed) तालुक्यातील सवडद येथे सततच्या पावसाने विठ्ठल – रुक्मिणीचे(Of Vitthal Rukmini) मंदिर कोसळल्याची घटना घडलीय. यामधे कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र मंदिर कोसळल्याने मंदिराचे संपूर्ण नुकसान झालेय. आषाढी एकादशी(Ashadhi Ekadashi) संपताच दररोजच्या पावसाने मंदिर अचानक कोसळले. सुदैवाने मंदिरात कुणी भाविक नसल्याने मोठा अनर्थ टळला. विठ्ठल रुक्मिणीचे मंदिर कोसळल्याने या मंदिरासाठी आता गावातील पुन्हा दानशूर हात पुढे आले असून लवकरच हे मंदिर पुन्हा उभे राहणार आहे, असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला. मात्र शासनाने सुद्धा मदत करावी अशी मागणी सुद्धा ग्रामस्थांनी केलीय.

COMMENTS