शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट(Sanjay Shirsat) हे आज औरंगाबाद शहरात परत आले आहे . आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी बोलताना
शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट(Sanjay Shirsat) हे आज औरंगाबाद शहरात परत आले आहे . आमदार संजय शिरसाट यांनी पत्रकार परिषद घेऊन माध्यमांशी बोलताना म्हणाले की संजय राऊत हे शिवसेना संपवायला निघाले आहे . मातोश्रीची दारे बंद केले तर यांना श्वास घेणे मुश्किल होईल . काय गरज होती भावना गवळी ना पदावरून काढण्याची…त्यामुळे शिवसैनिक नाराज आहे असे ते म्हणाले.

COMMENTS