Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शिवसेना संजय राऊत यांच्यामुळेच फुटली.

शरद पवार साहेब जे बोलतात ते कधीच खरे ठरत नाही

 सध्या राज्यात आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. अशातच संजय राऊतां(Sanjay Raut) मुळेच शिवसेना फुटली. त्यामुळे त्यांना मी महत्त्व देत नाही तर शरद पवार साहेब

तात्काळ पंचनामे करुन शेतकर्‍यांना मदत जाहीर करा
संजीवनीच्या सहा प्राध्यापकांना डॉक्टरेट पदवी
समृद्धीवर मध्यरात्री मृत्युचे तांडव

 सध्या राज्यात आरोप प्रत्यारोप सुरूच आहे. अशातच संजय राऊतां(Sanjay Raut) मुळेच शिवसेना फुटली. त्यामुळे त्यांना मी महत्त्व देत नाही तर शरद पवार साहेब जे बोलतात ते कधीच खरे ठरत नाही असे म्हणत या दोन्ही दिग्गज नेत्यांवर माजी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई(Shambhuraj Desai) यांनी घणाघाती टीका केली आहे . राज्यामध्ये बंड झाल्यानंतर या बडांमध्ये शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी शिवसेनेची फारकत घेत शिंदे गटांमध्ये सामील होण्याचा निर्णय घेतला होता . गेल्या पंधरा-वीस दिवसांमध्ये झालेल्या राजकीय घडामोडी नंतर आज आमदार शंभूराजे देसाई हे साताऱ्यात आले होते . त्यांनी साताऱ्यात पत्रकारांशी संवाद साधत या दोन्ही नेत्यांवर टीका केली आहे.

COMMENTS