लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचा उद्या बॉयलर अग्नि प्रदीपन

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर साखर कारखान्याचा उद्या बॉयलर अग्नि प्रदीपन

भेंडा(वार्ताहर):--  येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सन 2021-22 या 48 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदिपन उ

श्रीगोंद्यांचे दुय्यम निबंधक सचिन खताळ लाचलुचपतच्या जाळ्यात
हुकूमशाही रोखण्यासाठी काँग्रेसचा लढा ः बाबा ओहोळ
डॉ. कुमार सप्तर्षी यांच्या वाढदिवसानिमित्त खेडमध्ये विविध उपक्रम

भेंडा(वार्ताहर):– 

येथील लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे सन 2021-22 या 48 व्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्नी प्रदिपन उद्या  रविवार  दि.10 ऑक्टोबर 2021 रोजी सकाळी 10 वाजता कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार नरेंद्र घुले पाटील यांचे शुभहस्ते होणार असल्याची माहिती कार्यकारी संचालक अनिल शेवाळे यांनी दिली.

कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील,उपाध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग  व संचालक मंडळ यांचे  उपस्थितीत बॉयलर अग्नी प्रदीपन होणार  असल्याचे कारखाना व्यवस्थापनाचे वतीने सांगण्यात आले आहे.

COMMENTS