लेडी डॉन, समीर वानखेडे कनेक्शन? दुबई, मालदीवमधील फोटो मलिकांनी केले शेअर

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लेडी डॉन, समीर वानखेडे कनेक्शन? दुबई, मालदीवमधील फोटो मलिकांनी केले शेअर

प्रतिनिधी मुंबई कोरोना काळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते असा खळबळ

दिल्ली शहरात सीएनजीचे दर पुन्हा वधारले
झगडे फाटा-वडगाव पान रस्त्याच्या कामास सुरुवात  
सिव्हील हॉस्पिटल आगप्रकरणी अखेर डॉ. पोखरणाला अटक

प्रतिनिधी मुंबई

कोरोना काळात संपूर्ण फिल्मइंडस्ट्री मालदीव आणि दुबईमध्ये होती त्यावेळी समीर वानखेडे यांच्या परिवारातील लोकही उपस्थित होते असा खळबळजनक आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि  यांनी केला आहे. 

दरम्यान मालदीवमध्ये असलेले फोटो शेअर करुन समीर वानखेडे यांच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते याचे पुरावे नवाब मलिक यांनी सादर केले आहेत.

समीर वानखेडे दुबई, मालदीवमध्ये होते का? त्यांची लेडी डॉन मालदीवमध्ये गेली होती का याचं उत्तर अपेक्षित आहे असेही नवाब मलिक म्हणाले.

COMMENTS