राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या नेवासा तालुका उपाध्यक्षपदी केतन काळे यांची निवड

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीच्या नेवासा तालुका उपाध्यक्षपदी केतन काळे यांची निवड

नेवासा फाटा (प्रतिनिधी)-- नेवासा फाटा येथील युवा कार्यकर्ते  केतन काळे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी च्या तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्

अमृतवाहिनीतून विद्यार्थ्यांना संस्काराची शिदोरी ः प्रा. बानगुडे
राज्यातील मंदिरं 10 दिवसांत उघडा : अण्णा हजारेंचा ठाकरे सरकारला इशारा l DAINIK LOKMNTHAN
श्री स्वामी समर्थ महाराज चरित्र | Shri Swami Samarth Maharaj | LokNews24 |

नेवासा फाटा (प्रतिनिधी)–

नेवासा फाटा येथील युवा कार्यकर्ते  केतन काळे यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी च्या तालुका उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे 

भेंडा येथील  ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखाना येथे झालेल्या बैठकीत मा. आमदार पांडुरंग अभंग साहेब व नेवासा तालुका विधानसभा अध्यक्ष दादासाहेब गंडाळ यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले 

यावेळी मा.आमदार अभंग म्हणाले कि केतन काळे यांच्या कडे तालुका उपाध्यक्ष पदाची धुरा आज सोपविण्यात आली आहे निश्चित पणे तालुक्यातील गोरगरीब जनतेला या पदाच्या माध्यमातून न्याय मिळवून देण्याचे कार्य ते करतील व पक्षाचे संघटन वाढवतील लवकरचं राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने एक मेळावा देखील घेऊ असे अभंग म्हणाले 

काळे यांच्या निवडी बद्दल विविध स्थरातून अभिनंदन चा वर्षाव होत आहे  यावेळी नेवासा तालुका अध्यक्ष काशीनाथ नवले, कार्याध्यक्ष दादासाहेब गंडाळ, संचालक शिवाजीराव कोलते पाटील, इलेक्ट्रिकल कॉन्ट्रॅक्टर अभिजित ढोकणे, यांच्या सह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच विविध स्थरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे . 

COMMENTS