राज्य सरकार भ्रष्टाचार करत आहे…देवेंद्र फडणवीसांचा टोला (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्य सरकार भ्रष्टाचार करत आहे…देवेंद्र फडणवीसांचा टोला (Video)

नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा झंझावती दौरा संपन्न झाला . देगलूर य

आघाडीतील संघर्ष आणि नवीन राजकीय समीकरण
Lonand : जमिनीतील बेकायदेशीर उत्खनन प्रकरणी तहसील कार्यालयावर अमरण उपोषण (Video)
BEED : बीड नगरपालिकेच्या भ्रष्ट कारभाराविरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर “तिरडी”आंदोलन ! (Video)

नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली मतदार संघाच्या पोटनिवडणुकीच्या प्रचारार्थ माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा झंझावती दौरा संपन्न झाला . देगलूर येथील सभेत राज्य सरकारच्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर त्यांनी मांडला . पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गरिबांकरिता मोफत धान्य दीड वर्ष दिले .विमा कंपनीचा प्रीमियम राज्य सरकारने न भरल्यामुळे विमा कंपनीने शेतकऱ्यांना अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्याची भरपाई दिली नाही. राज्य सरकार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करत  आहे .अशी  टीका माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

COMMENTS