मोठी दुर्घटना ! 30 शाळकरी मुलांना घेऊन बस पाण्यात बुडाली .

Homeताज्या बातम्यादेश

मोठी दुर्घटना ! 30 शाळकरी मुलांना घेऊन बस पाण्यात बुडाली .

30 शाळकरी मुलांना घेऊन बस पाण्यात बुडाली

एक महिना उशिरा आलेल्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. यातच आज एक मोठी दुर्घटना होता होता राहिली आहे. तेलंगानाच्या (Telangana)मेहबूब नगरमध्ये(Mehboob Nagar) ३० शाळकरी मुलांना घेऊन जाणारी बस अचानक पुराच्या पाण्यात बुडाली. स्थानिकांनी धाव घेतली म्हणून मोठी दुर्घटना टळली. सर्व मुलांना बाहेर काढण्यात आले. तसेच ही बस नंतर पाण्यातून बाहेर काढण्यात आली.

अवकाळी पावसामुळे घरावर वीज कोसळून घराचे मोठे नुकसान
रिपब्लिकन पक्षाचा मोर्चा; साळवे कुटुंबीयांना पोलीस संरक्षण व आरोपींवर मोक्का लावण्याची मागणी
ठाण्यात शिंदे गटाकडून ठाकरे गटाच्या महिलेला मारहाण

COMMENTS