महाविकास आघाडीचे नेते ड्रग्ज प्रवक्ते बनलेत- किरीट सोमय्या (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महाविकास आघाडीचे नेते ड्रग्ज प्रवक्ते बनलेत- किरीट सोमय्या (Video)

घाटकोपर मध्ये जनतेशी संवाद साधण्यासाठी आज किरीट सोमय्या दाखल झाले .यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील घोटाळे आणि त्यातील विशेषता नवाब मलिक ,शरद पवार आणखीन

सोमय्याच्या आक्षेपार्ह व्हिडिओवरून गदारोळ
संजय राऊत यांच्या अडचणीत वाढ.
उद्धव ठाकरे यांनी सगळा महाराष्ट्र भ्रष्टाचार युक्त करून टाकला

घाटकोपर मध्ये जनतेशी संवाद साधण्यासाठी आज किरीट सोमय्या दाखल झाले .यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील घोटाळे आणि त्यातील विशेषता नवाब मलिक ,शरद पवार आणखीन काही मोठे मंत्री हे ड्रग्ज  चे प्रवक्ते बनलेत. असे म्हणले आहेत .   नवाब मलिकाचे ड्रग माफियांकडून काही अर्थिक व्यवहार झाले आहेत का ? मलिक परिवाराचे शेअर कंपन्या ,बंद झालेल्या कंपन्या आर्थिक व्यवहारात काही गोंधळ आहे का ?याचा तपास आता सुरु केलेला आहे. असे सोमय्या यांनी म्हटले आहे. तसेच सध्या शरद पवार ,ठाकरे सरकार एकच जप करत आहेत .  हलका गांजा हरबल गांजा.  याचाही सोमय्या यांनी समाचार घेतला.

COMMENTS