मस्जिदच्या मौलानाने केला बालकावर अत्याचार (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मस्जिदच्या मौलानाने केला बालकावर अत्याचार (Video)

वर्ध्यातील आनंद नगर परिसरातील मदीना मस्जिमधील मौलाना समीउल्लाह खान अब्दुल हमीद याने ईदच्या दिवशी बालकसोबत केलेल्या अतिप्रसंगामुळे आरोपीवर कठोर कारवाई

नवाब मलीक यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा ! | LOKNews24
निरोगी शरीर राहण्यासाठी जीवनात व्यायामाला मोठे महत्त्व :- डॉ भारती पवार
साईराज प्रतिष्ठानची दहीहंडी उत्साहात

वर्ध्यातील आनंद नगर परिसरातील मदीना मस्जिमधील मौलाना समीउल्लाह खान अब्दुल हमीद याने ईदच्या दिवशी बालकसोबत केलेल्या अतिप्रसंगामुळे आरोपीवर कठोर कारवाई करत फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी बजाज चौकापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत निषेध मोर्चा काढण्यात आला,हातात विविध फलक घेत नारेबाजी करत घटनेतील आरोपी मौलनाने केलेल्या अतिशय घृणास्पद कृत्याचा निषेध नोंदवला.

घटनेतील आरोपीला अटक झाली असली तरी आणखी होईल तेवढी कठोर शिक्षा करावी अश्या मागणीचे निवेदनही पोलीस अधीक्षक व जिल्हाधिकारी यांना देण्यात आले आहे..आर्वी नाका परिसरातील मदिना मस्जिद येथे मौलाना पदावर कार्यरत आहे,,11 दिवसांपासून सतत तो बालकावर अत्याचार करत होता शिवाय कोणालाही सांगितल्यास मारण्याची धमकी देत होता.अखेर ईदच्या दिवशी घटना उघडकीस आली व 20 ऑक्टोबरला संपूर्ण मुस्लिम बांधवांनी निषेध मोर्चा काढत,आरोपीवर कठोर कारवाई ची मागणी केली आहे

COMMENTS