भारतीय विद्यार्थी संघटनेच्या कोपरगाव अध्यक्ष पदी गायकवाड

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

भारतीय विद्यार्थी संघटनेच्या कोपरगाव अध्यक्ष पदी गायकवाड

कोपरगाव तालुक्यातील  विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भारतीय विद्यार्थी संघटनेच्या कोपरगाव  तालुका अध्यक्ष पदी मा. गौतम गायकवाड  यांची निवड संघटनेचे प्रदेश अध्यक्ष मा.नितीन दोंदे सर यांनी केली आहे.

पथदिवे सुरू करण्यासाठी नागरिकानेच घेतला पुढाकार ; जागरूक करणार मनपासाठी भिख मांगो आंदोलन
जीवनात आनंद कमी होऊ देऊ नका ः समाधान महाराज शर्मा
संगमनेर तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा आखाडा सज्ज

कोपरगाव शहर प्रतिनिधी- कोपरगाव तालुक्यातील  विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी भारतीय विद्यार्थी संघटनेच्या कोपरगाव  तालुका अध्यक्ष पदी मा. गौतम गायकवाड  यांची निवड संघटनेचे प्रदेश अध्यक्ष मा.नितीन दोंदे सर यांनी केली आहे. आपली निवड करून जी जबाबदारी दिली आहे त्याचा प्रामाणिक प्रयत्न करून विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सदैव तत्पर रहाल, अशी आशा बाळगतो असेही या पत्रात नितीन दोंदे यांनी म्हटले आहे. तर यापुढील काळात या संघटनेच्या माध्यमातून विद्यार्थी व युवकांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करणार असल्याचे गायकवाड  यांनी सांगितले आहे.    गायकवाड हे समाजकार्यासाठी नेहमी तत्पर असतात. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे राज्य सचिव यांचे ते चिरंजीव आहेत. गौतम गायकवाड यांची निवड झाल्याबद्दल सर्वच स्थरातून त्यांना शुभेच्छा येत आहे.

COMMENTS