भाजप, केंद्र सरकारचा इडी, सीबीआय, एनसीबीच्या चौकश्या लाऊन सरकार पाडण्याचा प्रयत्न (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजप, केंद्र सरकारचा इडी, सीबीआय, एनसीबीच्या चौकश्या लाऊन सरकार पाडण्याचा प्रयत्न (Video)

केंद्र सरकारने इडी, सीबीआय, एनसीबी च्या चौकशी लावून महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजे

महाविकास आघाडीने पुकारलेल्या उद्याच्या बंद मध्ये शेतकरी व व्यापारी यांनी सामील होऊ नये
घरकोंबड्या सरकारमुळे महाराष्ट्रात महिलांवर तालिबानी अत्याचार-
कोण होणार गुजरातचे नवे मुख्यमंत्री …

केंद्र सरकारने इडी, सीबीआय, एनसीबी च्या चौकशी लावून महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप अन्न आणि औषध प्रशासन मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केला आहे. बुलडाण्यातल्या खामगाव येथे राष्ट्रवादीच्या मेळाव्यात डॉ राजेंद्र शिंगणे यांनी हा गंभीर आरोप केलाय.महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी केंद्राने विविध चौकशा लावल्याचे  त्यांनी म्हटले आहे.त्यामुळे मंत्री शिंगणे यांच्या वक्तव्यातून पुन्हा एकदा केंद्र सरकार व भाजप केंद्रीय संस्थांचा गैरवापर करत असल्याचा सूर पाहायला मिळालाय..

COMMENTS