भाजपने पोलिस बळाचा वापर करून शिवसेना फोडली  : महेश तपासे

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भाजपने पोलिस बळाचा वापर करून शिवसेना फोडली : महेश तपासे

बंडखोर शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी ही शिवसेना फोडली चांगल्या पद्धतीचा कारभार उद्धव ठाकरे यांनी केला

मुंबई प्रतिनिधी - बंडखोर शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी ही शिवसेना फोडली. स्वतःची कृती योग्य आहे असे दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस वर खापर फोडलं आहे

सिन्नर येथे दिवाणी न्यायालय स्थापन करणार
राज्यात 46,723 नवीन रुग्णांची नोंद; 32 जणांचा मृत्यू | LOKNews24
मिर्झापूर फेम अभिनेत्रीचा सेटवर अपघात

मुंबई प्रतिनिधी – बंडखोर शिवसेनेच्या सर्व नेत्यांनी ही शिवसेना फोडली. स्वतःची कृती योग्य आहे असे दाखवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस वर खापर फोडलं आहे. चांगल्या पद्धतीचा कारभार उद्धव ठाकरे(Uddhav Thackeray) यांनी केला होता. खंबीरपने आम्ही उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी आहोत. २०१९ चा राग घेऊन भाजपने पोलिस बळाचा आणि केंद्रिय यंत्रणांचा वापर करून शिवसेना फोडली. अशी घणाघाती टीका   महेश तपासे( Mahēśa tapāsē) यांनी केली आहे . 

COMMENTS