भर पावसात मुख्यमंत्रीनी केले बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भर पावसात मुख्यमंत्रीनी केले बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन.

भर पावसात मुख्यमंत्रीनी केले बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन.

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप सरकारने दोन दिवसीय विशेष अधिवेशनात  बहुमत सिद्ध केले . यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत हुतात्मा चौक,(H

काश्मीरमध्ये महिलेसह दोन दहशतवाद्यांना अटक
शिवसेनेच्या अर्जुन खोतकरांना ईडीचा दणका
भिंत कोसळण्याच्या भीतीने बीड नगर परिषदेने लावलेले बॅरिकेट्स लोकांनीच हटविले

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप सरकारने दोन दिवसीय विशेष अधिवेशनात  बहुमत सिद्ध केले . यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत हुतात्मा चौक,(Hutatma Chowk) चैत्यभूमी,(Chaityabhoomi) शिवाजी पार्क,(Shivaji Park) आनंद दिघेंचे स्मृतिस्थळ(Memorial of Anand Dighe) या ठिकाणी भेटी देणार असल्याचे सांगितले होतं . त्यांनुसार मुख्यमंत्र्यांनी आमदारांसह हुतात्मा चौक, चैत्यभूमी, शिवाजी पार्कला भेट दिली . भर पावसात मुख्यमंत्री आमदारांसह शिवाजी पार्कात बाळासाहेबांच्या(Of Balasaheb) स्मृती स्थळाला भेट देत अभिवादन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) चैत्यभूमीवर दाखल होऊन शिंदे यांनी बाबासाहेबांच्या स्मारकाला ( Babasaheb’s memorial) अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले(

एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप सरकारने दोन दिवसीय विशेष अधिवेशनात  बहुमत सिद्ध केले . यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत हुतात्मा चौक,(Hutatma Chowk) चैत्यभूमी,(Chaityabhoomi) शिवाजी पार्क,(Shivaji Park) आनंद दिघेंचे स्मृतिस्थळ(Memorial of Anand Dighe) या ठिकाणी भेटी देणार असल्याचे सांगितले होतं . त्यांनुसार मुख्यमंत्र्यांनी आमदारांसह हुतात्मा चौक, चैत्यभूमी, शिवाजी पार्कला भेट दिली . भर पावसात मुख्यमंत्री आमदारांसह शिवाजी पार्कात बाळासाहेबांच्या(Of Balasaheb) स्मृती स्थळाला भेट देत अभिवादन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) चैत्यभूमीवर दाखल होऊन शिंदे यांनी बाबासाहेबांच्या स्मारकाला ( Babasaheb’s memorial) अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि भाजप सरकारने दोन दिवसीय विशेष अधिवेशनात  बहुमत सिद्ध केले . यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत हुतात्मा चौक,(Hutatma Chowk) चैत्यभूमी,(Chaityabhoomi) शिवाजी पार्क,(Shivaji Park) आनंद दिघेंचे स्मृतिस्थळ(Memorial of Anand Dighe) या ठिकाणी भेटी देणार असल्याचे सांगितले होतं . त्यांनुसार मुख्यमंत्र्यांनी आमदारांसह हुतात्मा चौक, चैत्यभूमी, शिवाजी पार्कला भेट दिली . भर पावसात मुख्यमंत्री आमदारांसह शिवाजी पार्कात बाळासाहेबांच्या( Balasaheb) स्मृती स्थळाला भेट देत अभिवादन केलं. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(Eknath Shinde) चैत्यभूमीवर दाखल होऊन शिंदे यांनी बाबासाहेबांच्या स्मारकाला ( Babasaheb’s memorial) अभिवादन केले. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय मंत्री रामदास आठवले आणि शिवसेनेतील बंडखोर आमदार देखील उपस्थित होते. त्यानंतर ते शिवाजी पार्क येथे पोहोचले आहेत. त्यांनी बाळासाहेब ठाकरे(Balasaheb Thackeray) यांच्या स्मारकाला अभिवादन केलं आहे.

आणि शिवसेनेतील बंडखोर आमदार देखील उपस्थित होते. त्यानंतर ते शिवाजी पार्क येथे पोहोचले आहेत. त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला अभिवादन केलं आहे.

COMMENTS