भयंकर कृत्य ! पोलिसांच्या समोर पत्नीच्या तोंडात टाकले विष.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भयंकर कृत्य ! पोलिसांच्या समोर पत्नीच्या तोंडात टाकले विष.

याप्रकरणी आर्वी पोलिसांनी पतीविरुद्ध गुन्हा केला दाखल आरोपी पतीला अटक.

 वर्धा प्रतिनिधी-  वर्धा(Wardha) जिल्ह्यातील आर्वी(Arvi) शहरात एका विकृत पतीने पोलिसांच्या समोरच पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण  करत तिच्या तोंडात विषार

अल्पवयीन पत्नीशी शरीरसंबंध बलात्कारच
तामिळनाडूमध्ये 80 वर्षानंतर दलितांना मंदिरात प्रवेश
मराठमोळा अजित आगरकर बनला BCCI च्या निवड समितीचा अध्यक्ष

 वर्धा प्रतिनिधी-  वर्धा(Wardha) जिल्ह्यातील आर्वी(Arvi) शहरात एका विकृत पतीने पोलिसांच्या समोरच पत्नीला शिवीगाळ आणि मारहाण  करत तिच्या तोंडात विषारी औषध(poisonous drug) टाकल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काजल(Kajal) असे पीडित पत्नीचे नाव असून निलेश(Nilesh) असे आरोपी पतीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी निलेशला अटक केली आहे. याप्रकरणी आर्वी पोलिसांनी (Arvi Police) पत्नीच्या जबाबावरुन पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महिलेवर आर्वी येथील सरकारी रुग्णालयात( government hospital) उपचार सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

COMMENTS