बाळ बोठेला दणका…जामीन अर्ज फेटाळला…

Homeताज्या बातम्याशहरं

बाळ बोठेला दणका…जामीन अर्ज फेटाळला…

यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्ष रेखा जरे यांच्या हत्याकांडातील मुख्य आरोपी दैनिक सकाळचा कार्यकारी संपादक बाळ ज. बोठे याचा जामीनासाठीचा अर्ज बुधवारी जिल्हा न्यायालयाने फेटाळला. 24 नोव्हेंबर व 30 नोव्हेंबर 2020 या दोन्ही दिवशी रेखा जरे यांचे लोकेशन घेण्याचा आरोपी बोठेचा सतत सुरू असलेला प्रयत्न संशयास्पद असल्याचे मत न्यायालयाने बोठेचा जामीन अर्ज फेटाळताना व्यक्त केले आहे.

राहुरीत पतसंस्थेत 46 लाखांचा अपहार
पालकमंत्री विखे-प्रा. शिंदेंच्या खुर्चीचे रंगले महानाट्य
जिल्हा शिक्षक लोकशाही आघाडीचा विवेक कोल्हेंना पाठिंबा

COMMENTS