प्रेयसीसाठी 12 वीच्या विद्यार्थ्यांमध्ये गोळीबार.

Homeताज्या बातम्यादेश

प्रेयसीसाठी 12 वीच्या विद्यार्थ्यांमध्ये गोळीबार.

शाळा सुटल्यावर केलं धक्कादायक कृत्य.

  मध्यप्रदेश प्रतिनिधी- मध्यप्रदेश(Madhya Pradesh)च्या ग्वाल्हेर(Gwalior) मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीसाठी विद्यार्थ्यांमध्ये गोळी

उल्हासनगर गोळीबाराने हादरले
पुण्यात अल्पवयीन मुलावर गोळीबार
पिंपरी-चिंचवडमध्ये एकावर गोळीबार

  मध्यप्रदेश प्रतिनिधी- मध्यप्रदेश(Madhya Pradesh)च्या ग्वाल्हेर(Gwalior) मध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीसाठी विद्यार्थ्यांमध्ये गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. शाळा सुटल्यानंतर कॅम्पसमधून बाहेर पडल्यानंतर दुसऱ्या विद्यार्थ्याला शिवीगाळ करताना विद्यार्थ्याने गोळीबार केला. या घटनेदरम्यान तेथे उपस्थित असलेल्या पालकांनी आणि रस्त्यावरून जाणाऱ्यांनी गोळीबार करणाऱ्या तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. तर अन्य आरोपींना अटक करण्यासाठी पोलीस कारवाई करत आहेत.

COMMENTS