पोलिस ठाकरे सरकारच्या दावनीला बांधले गेलेत (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पोलिस ठाकरे सरकारच्या दावनीला बांधले गेलेत (Video)

राज्यात खून, बलात्कार आणि मुलींच्या अपहरणाच्या अनेक घटना घडत आहेत. राज्यातील कायदा सुव्यस्थेचे इतके  धिंडवडे निघाल्याचे आपण यापूर्वी  कधीही  पाहिले न

भाजपने जनआक्रोश सभेत बायका नाचवल्या, त्याचे काय ?
राष्ट्रवादीचे आ.अमोल मिटकरी यांना अर्धांगवायूचा झटका LokNews24
चित्रा वाघ यांनी अनुचित घटनांना वाचा फोडण्याचे काम केले

राज्यात खून, बलात्कार आणि मुलींच्या अपहरणाच्या अनेक घटना घडत आहेत. राज्यातील कायदा सुव्यस्थेचे इतके  धिंडवडे निघाल्याचे आपण यापूर्वी  कधीही  पाहिले नव्हते. पोलिसांचा धाक राहिला नसून पोलिस हे ठाकरे सरकारच्या दावनीला बांधले गेले आहेत,असा घणाघात भाजप महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी  पंढरपुरात केला. चित्रा वाघ येथील अत्याचार ग्रस्त मुलीच्या पिडीत कुटुंबाची भेट घेण्यासाठी आल्या होत्या. पिडीत कुटुंबाची भेट घेतेल्या नंतर त्यांनी पत्रकारांशी बोलताना राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर हल्लाबोल केला.   पोलिस ठाकरे सरकारच्या दावनीला बांधले गेले आहेत. त्यामुळे  अशा घटना वाढत असल्याचेही चित्रा वाघ म्हणाल्या. यावेळी आमदार समाधान आवताडे, आमदार गोपीचंद पडळकर आदी उपस्थित होते.

COMMENTS