पैसे दिले नाही म्हणून अल्पवयीन नातवाने आजीचा चिरला गळा  .

Homeताज्या बातम्यादेश

पैसे दिले नाही म्हणून अल्पवयीन नातवाने आजीचा चिरला गळा .

दिल्लीमधील धक्कादायक घटना

दिल्ली- पैसे दिले नाही म्हणून अल्पवयीन नातवाने धक्काबुक्की करुन 84 वर्षीय आजीची गळा चिरुन हत्या  केल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्लीतील शालीमार ब

मुक्त विद्यापीठात महाराष्ट्र दिन व कामगार दिन मोठ्या उत्साहात साजरा
ब्राम्हणगांव ते रवंदा रस्त्यावरील बाभळीच्या काट्या काढण्याची ठाकरे गटाची मागणी
पुणे शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेची मोठी कारवाई  ; १६२ दुचाकी वाहने जप्त 

दिल्ली- पैसे दिले नाही म्हणून अल्पवयीन नातवाने धक्काबुक्की करुन 84 वर्षीय आजीची गळा चिरुन हत्या  केल्याची धक्कादायक घटना राजधानी दिल्लीतील शालीमार बाग(Shalimar Bagh) परिसरात घडली आहे. सर्जिकल ब्लेड(Surgical blade) ने गळ्यावर वार करून आजीची हत्या केली . हत्या केल्यानंतर आरोपीने व्हिडिओ कॉल(Video call) करुन मित्रांना मृतदेह दाखवून हत्येची पुष्टी केली . आजीच्या हत्येनंतर घरातील पैसे लुटून आरोपी पळून गेला . या प्रकरणात अल्पवयीन मुलाच्या चार मित्रांचाही समावेश होता, त्यांना पोलिसांनी अटक  केली आहे . आरोपींकडून पोलिसांनी सर्जिकल ब्लेड, रक्ताने माखलेले कपडे,(Clothes stained with blood) लुटलेले 50 हजार रुपये,  कार जप्त करण्यात आली आहे .

COMMENTS