पी.व्ही. सिंधूने घेतले तिरुपतींचे दर्शन

Homeताज्या बातम्यादेश

पी.व्ही. सिंधूने घेतले तिरुपतींचे दर्शन

तिरुमला: टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक संपादित केल्यानंतर शुक्रवारी पी व्ही सिंधूने तिरुपती स्थित जगविख्यात तिरुमला तिरुपती देवस्थानम् परिसरास भेट

तुमचे आजचे राशीचक्र सोमवार, २२ डिसेंबर २०२१ l पहा LokNews24
ऑपरेशन मुस्कान अंतर्गत दोन मुलींना शोधण्यात यश
कोरोना रुग्णांच्या बिलात बायोवेस्टेजचे शुल्क ; या लुटालुटीला मनपा जबाबदार असल्याचा मनपाचा आरोप

तिरुमला: टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक संपादित केल्यानंतर शुक्रवारी पी व्ही सिंधूने तिरुपती स्थित जगविख्यात तिरुमला तिरुपती देवस्थानम् परिसरास भेट दिली आणि सहपरिवार व्यंकटेश्वर स्वामींचे दर्शन घेत आशीर्वाद घेतले. यावेळी मुखकवच आणि सामाजिक अंतराचे नियम पाळून पी व्ही सिंधूने व्यंकटेश्वर स्वामींच्या मंदिरात प्रवेश केला आणि दर्शन पूर्ण केले. याप्रसंगी पी व्ही सिंधूचा पारंपारिक पद्धतीने आदर-सत्कार करण्यात आला आणि व्यंकटेश्वर स्वामींची प्रतिमा, अंगवस्त्र प्रसाद स्वरूपात भेट देण्यात आले.यावेळी भाजप नेते भानुप्रकाश रेड्डी, तिरुमला तिरुपती देवस्थानमचे अधिकारी, सदस्य आणि अन्य मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS