नांदगाव सोयाबीनची गंजी जळून खाक | Nifad | Maharashtra News (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदगाव सोयाबीनची गंजी जळून खाक | Nifad | Maharashtra News (Video)

निफाड तालुक्यातील नांदगाव येथील शेतकरी लक्ष्मण तुपे यांच्या तीन एकरातील शेतातील सोयाबीनच्या गंजीला आग लागून जळून खाक झाल्याने जवळपास 2 ते अडीच लाखांच

गहू, मोहरीसह 6 पिकांच्या हमीभावात वाढ
खिंडवाडी जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार
राज्यावर पुन्हा अवकाळीचे संकट

निफाड तालुक्यातील नांदगाव येथील शेतकरी लक्ष्मण तुपे यांच्या तीन एकरातील शेतातील सोयाबीनच्या गंजीला आग लागून जळून खाक झाल्याने जवळपास 2 ते अडीच लाखांचे नुकसान झाले चे समजते. या शेतकऱ्याने तीन एकर शेतातील सोयाबीन ची सोगंणी करून रचुन ठेवलेली असता अज्ञात इसमाने सोयाबीनच्या गंजीला आग लावली असता विझवण्याचा प्रयत्न करण्यात आला मात्र आग मोठ्या प्रमाणात असल्याने सम्पूर्ण सोयाबीन पीक खाक झाल्याने लाखोंचे नुकसान या शेतकऱ्याचे झाले आहे.

COMMENTS