धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकला युवक.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धावत्या रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये अडकला युवक.

युवकाचे आरपीएफ पोलिसांनी वाचवले प्राण अनिल सीताराम तुमसरे त्या युवकाचे नाव

वर्धा प्रतिनिधी- वर्धा रेल्वे स्थानका(Wardha Railway Station) च्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वर एक्सप्रेस गाडी चालत असतांना एक इसम चालत्या गाडीमध्ये चढत अस

शिवरायांचे वंशज हतबल होऊच शकत नाही” 
खडसेंची राजकीय गोची
ओ मॅडम गप्प बसा, कोण बोलतेय ती? अनिल बोंडे पुन्हा भडकले! | LOKNews24

वर्धा प्रतिनिधी- वर्धा रेल्वे स्थानका(Wardha Railway Station) च्या प्लॅटफॉर्म नंबर 1 वर एक्सप्रेस गाडी चालत असतांना एक इसम चालत्या गाडीमध्ये चढत असतांना तो रेल्वे व प्लॅटफॉर्मच्या मध्ये पडला . त्यावेळेस सदर प्लॅटफॉर्मवर ड्युटीवर असलेले आरपीएफ उपनिरीक्षक एस.डी.डिगोले(RPF Sub Inspector SD Digole) यांचे लक्ष जाताच त्यांनी धाव घेत सदर युवकाला बाहेर खेचले . सदर युवकाचे नाव अनिल सीताराम तुमसरे( Anil Sitaram yours) (वय 29 वर्ष )असून तो गोंदिया(Gondia) जिल्ह्यातील आमगाव(Amgaon) येथील रहिवासी आहे.

COMMENTS