देवळाली प्रवरात अकरावी विज्ञान शाखेच्या प्रश्नपञिका फुटल्या

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवळाली प्रवरात अकरावी विज्ञान शाखेच्या प्रश्नपञिका फुटल्या

देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे : अहमदनगर जिल्हा मराठा विद्यापसारक समाजाचे देवळाली प्रवरा येथिल श्री छञपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्

पंजाबमध्ये गोळीबार केला आणि शिर्डीत येऊन लपला…
अहमदगरला 202 तलाठी पदांसह 34 महसूली मंडळाला मान्यता
शिर्डीत साई मंदीरावर परंपरेनुसार उभारली गुढी

देवळाली प्रवरा / राजेंद्र उंडे : अहमदनगर जिल्हा मराठा विद्यापसारक समाजाचे देवळाली प्रवरा येथिल श्री छञपती शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या इयत्ता 11 वी विज्ञान शाखेतील भौतिकशास्ञ, रसायणशास्ञ, गणित या विषयाचे प्रथम सञ परीक्षा होण्यापुर्वीच दोन दिवस अगोर या तिन्ही विषयाच्या प्रश्नपञिका विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर व्हायरल झाल्याने खळबळ उडाली असली तरी प्राचार्य विनोद अकोलकर यांनी माञ आमच्या शाळेतून प्रश्नपञिका  फुटलीच नाहीअसा पविञा घेतला आहे.परंतू प्राचार्य अकोलकर यांनी शुक्रवारी पोलिसांच्या मदतीने प्रश्नपञिका फुटीचा तपास केला असता एका विद्यार्थीनीच्या मोबाईल मध्ये प्रश्न पञिका सापली असून त्याचे धागेदोरे नगर येथिल एका विद्यार्थ्यांनी पर्यंत पोहचले आहे.प्रश्नपञिका फुटीसंदर्भात पोलिसाकरवी विद्यार्थ्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले होते.

COMMENTS