Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दुर्देवी ! लग्नाला निघालेल्या वऱ्हाडाच्या वाहनाला अपघात .

दुर्देवी ! लग्नाला निघालेल्या वऱ्हाडाच्या वाहनाला अपघात

धुळे(Dhule) तालुक्यातील वडेल येथून कंचनपूर(Kanchanpur) येथे लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडच्या वाहनाला रस्त्यात भीषण अपघात झाला . यामध्ये लहान बालकांसह

BMW कारची 4 जणांना धडक
सोलापूर-धुळे हायवेवर धावत्या एसटीची मागची चाके निखळल्याने थरार
एसटी बस आणि कारच्या धडकेचा चौघांचा मृत्यू

धुळे(Dhule) तालुक्यातील वडेल येथून कंचनपूर(Kanchanpur) येथे लग्नासाठी निघालेल्या वऱ्हाडच्या वाहनाला रस्त्यात भीषण अपघात झाला . यामध्ये लहान बालकांसह जवळपास दहा ते पंधरा जण गंभीर जखमी झाल्याची घटना मुंबई आग्रा(Mumbai Agra) महामार्गावर असलेल्या चिचगाव ढणडा(Chichgaon Dhanda) ने फाट्याजवळ घडली. घटनेची माहिती मिळताच सोनगीर(Songir) टोल नाक्यावर असलेली ॲम्बुलन्स(Ambulance) तात्काळ घटनास्थळी दाखल झाली . अपघात इतका भीषण होता की या अपघातात जखमींमध्ये दोन ते तीन जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे . धुळ्याकडून शिरपूरकडे भरधाव जाणाऱ्या अज्ञात वाहनाने सदर गाडीला उजव्या बाजूने धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला .

COMMENTS