तुम्ही उद्या ब्लू फिल्म टाकून त्याचं उत्तर मागल; चित्रा वाघ यांना सवाल.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तुम्ही उद्या ब्लू फिल्म टाकून त्याचं उत्तर मागल; चित्रा वाघ यांना सवाल.

रुपाली पाटील यांचा चित्रा वाघ यांना सवाल

पुणे प्रतिनिधी- भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ(BJP State Vice President Chitra Wagh) यांनी एक व्हिडीओ ट्विट करून नाना पटोले (Nana Patole) यांच्याव

राष्ट्रवादीचे आ.अमोल मिटकरी यांना अर्धांगवायूचा झटका LokNews24
चित्रा वाघ यांनी अनुचित घटनांना वाचा फोडण्याचे काम केले
उर्फी जावेद प्रकरणावरुन भाजपमध्येच चित्रा वाघ एकाकी ?

पुणे प्रतिनिधी- भाजप प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ(BJP State Vice President Chitra Wagh) यांनी एक व्हिडीओ ट्विट करून नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर गंभीर आरोप केलाय. त्या विडिओमध्ये दिसत असलेली व्यक्ती ही नाना पटोले असल्याचा दावा चित्रा वाघ( Chitra Wagh )यांनी केलाय. त्याचसोबत  ट्विटरवर नाना पटोले यांनी टॅग करत “नाना तुम्ही पण झाडी, डोंगर, हॉटेल मध्ये” असा खोचक प्रश्न उपस्थित केला आहे. चित्रा वाघ यांच्या ट्विट विरोधात महिला नेत्यांनी टीकेच रान उठवलं आहे. तुम्ही ब्लू फिल्म सोशल मीडियावर टाकाल आणि याच उत्तर मागाल अस कुठे करतात का चित्रा ताई?  असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील ठोंबरे(NCP leader Rupali Patil Thombare) यांनी केला आहे.

COMMENTS