ट्रकने दिली दिशादर्शक बोर्ड पोलला धडक.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ट्रकने दिली दिशादर्शक बोर्ड पोलला धडक.

तीन तासाच्या प्रयत्नानंतर चालकाला बाहेर काढण्यात यश

ठाणे प्रतिनिधी- आज पहाटेच्या सुमारास ठाण्या(Thane) तील कापूरबावडी(Kapurbavadi) येथे घोडबंदर(Ghodbunder) हून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने दिशादर

संत ज्ञानेश्‍वर शाळेच्या100 टक्के निकालाची परंपरा कायम
बैलजोडीने उडी घेत वाचवले मालकाचे प्राण ; पाहा व्हिडीओ I LOKNews24
गुजरात विद्यापीठात पुन्हा नमाज पठणावरून राडा

ठाणे प्रतिनिधी- आज पहाटेच्या सुमारास ठाण्या(Thane) तील कापूरबावडी(Kapurbavadi) येथे घोडबंदर(Ghodbunder) हून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या ट्रकने दिशादर्शक बोर्ड पोलला धडक दिल्यामुळे चालक मुमताज खान(Driver Mumtaz Khan) अडकून पडला होता. तीन तासाच्या प्रयत्नानंतर त्याला बाहेर काढण्यात आले तर तीन क्रेन च साहाय्याने ट्रक देखील बाजूला करण्यात आला आहे. या घटनेत चालक आणि क्लिनर दोघेही जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय रुग्णालयात( government hospital) उपचार सुरू आहेत.या घटनेमुळे कापूरबावडी पुल येथे वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.आता वाहतूक सुरळीत सुरू आहे.

COMMENTS