जायचं असेल तर सरळ जा परंतु मातोश्रीवर,उद्धवजी वर चिखलफेक करू नका.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जायचं असेल तर सरळ जा परंतु मातोश्रीवर,उद्धवजी वर चिखलफेक करू नका.

रामदास कदम यांच्या आरोपानंतर किशोरी पेडणेकर यांची प्रतिक्रिया

 मुंबई प्रतिनिधी - रामदास कदम(Ramdas Kadam) यांच्या आरोपानंतर किशोरी पेडणेकर(Kishori Pednekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल तुम्ही म्हणालात मरे

भररस्त्यात रामदास कदम आणि शहाजीबापू पाटलांना मारले जोडे
भुंकणारा कुत्रा चावत नसतो;शिवसेनेवर रामदास कदमांची जहरी टीका
माझी लायकी काढण्याइतकी रामदास कदमांची लायकी नाही

 मुंबई प्रतिनिधी – रामदास कदम(Ramdas Kadam) यांच्या आरोपानंतर किशोरी पेडणेकर(Kishori Pednekar) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काल तुम्ही म्हणालात मरे पर्यंत शिवसेनेत राहणार मुल कुठ जायची ती जाऊदे पण मी शिवसेनेत राहणार …अस नका करू …कोणाचं आदर्श घ्यायचा. समस्थ शिवसैनिकांना प्रचंड राग आणि द्वेष येत आहे. जायचं असेल तर सरळ जा परंतु मातोश्रीवर, उद्धवजी(Uddhavji) आणि आदित्यजी(Adityaji) वर चिखलफेक करू नका असे माजी महापौर किशोरी पेडणेकर(Former Mayor Kishori Pednekar) म्हणाले.

COMMENTS