Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जयंत पाटलांची सत्ता गेली आहे , पण माज अजून गेला नाही

जयंत पाटलांची सत्ता गेली आहे , पण माज अजून गेला नाही जयंत पाटलांच्या डोक्यातून जातीयवाद जायला तयार नाही

काल विधानसभेत अध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली आहे .यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आदिवासी असून देखील न

पवार कुटुंब फुटीच्या उंबरठ्यावर
सरकारला एसटी कर्मचाऱ्यांपेक्षा आर्यन खानची जास्त काळजी – गोपीचंद पडळकर (Video)
पवारांनीच महाराष्ट्रातील घरं फोडली  

काल विधानसभेत अध्यक्ष पदाची निवडणूक पार पडली आहे .यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांनी आदिवासी असून देखील नरहरी झिरवळ (Narhari Zirval) यांनी चांगलं काम केलं असं विधान केलं . जातीचा उल्लेख केल्याने जयंत पाटलांनी (Jayant Patil) माफी मागितली . या मुद्द्यावरून आता भारतीय जनता पार्टीचे नेते गोपीचंद पडळकर(Gopichand padlkar) यांनी जयंत पाटलांवर हल्लाबोल केला आहे. पडळकर म्हणाले की, जयंत पाटलांची सत्ता गेली आहे , पण माज अजून गेला नाही , हा त्यांचा अनेक वर्षांपासून सुरू आहे .आदिवासी समाजातून येऊन सुद्धा म्हणजे काय ? असा सवाल देखील पडळकरांनी यावेळी विचारला .

COMMENTS