महाबळेश्वर प्रमोद रांजणे चित्रा वाघ यांनी महाबळेश्वर येथे पीडित युवतीची भेट घेऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.तसेच महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी पीडितेच्या कुटुंबियांची महाबळेश्वरमध्ये भेट घेतली. चित्रा वाघ यां साताऱ्यात पत्रकार परिषद मध्ये बोलत होत्या पाहूयात त्यांनी काय सांगितलंय
महाबळेश्वर प्रमोद रांजणे
चित्रा वाघ यांनी महाबळेश्वर येथे पीडित युवतीची भेट घेऊन त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.
तसेच महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांनी पीडितेच्या कुटुंबियांची महाबळेश्वरमध्ये भेट घेतली. चित्रा वाघ यां साताऱ्यात पत्रकार परिषद मध्ये बोलत होत्या पाहूयात त्यांनी काय सांगितलंय
COMMENTS