Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चालकाला फिट आल्याने थेट गॅरेज मध्ये घुसली कार

चालकाला फिट आल्याने थेट गॅरेज मध्ये घुसली कार अपघात झाल्याने तीन लाखांचे नुकसान सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

भरधाव वेगाने कार गॅरेज मध्ये घुसल्याने तीन लाखाचे नुकसान झाल्याची घटना जालना शहरातील भोकरदन नाका परिसरात घडली.भोकरदन नाका परिसरात बस स्थानका कडून

देवळाली प्रवरा नगर परिषदेचे वतीने वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला
रमजानमध्येही मुस्लिमांचे मोठ्या प्रमाणात रक्तदान
विकसित भारत घडवण्याचा काळ – राष्ट्रपती मुर्मू

भरधाव वेगाने कार गॅरेज मध्ये घुसल्याने तीन लाखाचे नुकसान झाल्याची घटना जालना शहरातील भोकरदन नाका परिसरात घडली.भोकरदन नाका परिसरात बस स्थानका कडून औरंगाबाद कडे जाणाऱ्या कारच्या चालकाला अचानक फिट आल्याने त्याचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने जालना-औरंगाबाद महामार्गावरील असलेल्या दुचाकीच्या गॅरेज मध्ये घुसली.कार थेट गॅरेज मध्ये उभ्या असलेल्या बुलेट आणि दुचाकी वर आदळल्याने त्यांचा चुरा झाला असून तीन लाखांचे नुकसान झाले आहे.सुदैवाने गॅरेज वर काम करणाऱ्या कामगारांनी गाडी चा वेग पाहता बाजूला धाव घेतल्याने कुठली जीवित हानी झाली नाही. 

COMMENTS