Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार थेट तलावात .

सुदैवाने जिवीतहानी टळली .

मुंबई गोवा(Mumbai Goa) महामार्गावर खरोशी फाटा( Kharōśī phāṭā) जवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने  तलावात कार बुडाल्याची घटना रविवारी घडली . ग्रा

पी.व्ही. सिंधूने घेतले तिरुपतींचे दर्शन
चक्क खून करून पोलिसांना करायचा चेलेंज LOKNews24
आझम पानसरे यांची शरद पवारांना साथ

मुंबई गोवा(Mumbai Goa) महामार्गावर खरोशी फाटा( Kharōśī phāṭā) जवळ चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने  तलावात कार बुडाल्याची घटना रविवारी घडली . ग्रामस्थांनी तातडीने चालकाचे प्राण वाचवील्याने जीवितहानी टळली . कल्याण वरून पेण ज्या दिशेने येत असताना कार चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने सदरची गाडी तलावात बुडाली . ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखून तात्काळ तलावात उडी मारून कार चालकाचे प्राण वाचविले . चालकाचे प्राण वाचविणार्‍या तरुणांचे ग्रामस्थ व प्रशासना कडून कौतुक होत आहे.

COMMENTS