पती-पत्नीमध्ये नेहमीत छोट्या-मोठ्या गोष्टींवरुन वाद होत असतात. मात्र अनेकदा या वादाचं भयंकर रुपही पाहायला मिळत. असाच एक प्रकार मध्य प्रदेशा(Madhya Pr
पती-पत्नीमध्ये नेहमीत छोट्या-मोठ्या गोष्टींवरुन वाद होत असतात. मात्र अनेकदा या वादाचं भयंकर रुपही पाहायला मिळत. असाच एक प्रकार मध्य प्रदेशा(Madhya Pradesh) तील इंदूर(Indore) येथून समोर आला आहे.
पती-पत्नीमध्ये भांडण झाल्यानंतर पतीने 2 वर्षांच्या मुलीला सुरा दाखवून बंधक बनवलं . यानंतर पत्नीने पती विरोधात पोलिसात तक्रार केली. यानंतर पोलीस घरी दाखल झाले. पोलिसांसमोरही पतीने गोंधळ घातला आणि आत्महत्येची धमकी दिली . इतकच नाही तर ही व्यक्ती सोशल मीडियावर लाइव्ह करीत हातात सुरा घेऊन पोलिसांसमोर आत्महत्येची धमकी देत होता . यानंतर पोलिसांनी त्याची समजूत काढली आणि मुलीला वडिलांच्या तावडीतून सोडवलं . या संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या प्रकरणात पोलीस ठाण्यातही तक्रार दाखल करण्यात आली आहे.
COMMENTS