भंडारा प्रतिनिधी - भंडाऱ्यात एकाच घरात 12 नाग प्रजातीचे साप आढळून आले आहेत. तुमसर तालुक्यातील पवनारा(Pawanara) येथील ही घटना आहे. या 12 नागांपैकी ए
भंडारा प्रतिनिधी – भंडाऱ्यात एकाच घरात 12 नाग प्रजातीचे साप आढळून आले आहेत. तुमसर तालुक्यातील पवनारा(Pawanara) येथील ही घटना आहे. या 12 नागांपैकी एक 5 फुटांची नागीन(Nagin) आहे. तर बाकी 11 हे एक ते दीड फुटांचे पिल्ल आहेत. ही पिल्ल दोन ते तीन दिवसांचे असावेत असा अंदाज सर्पमित्रांनी(snake friends) वर्तवला आहे. या नागांना सुरक्षित अधिवासात सोडण्यात आले आहे.

COMMENTS