घरासमोरच्या आवारातून चोरली दुचाकी.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

घरासमोरच्या आवारातून चोरली दुचाकी.

घटना सीसीटीव्हीत कैद

बदलापूर प्रतिनिधी-  मंदिरसमोर असलेल्या पार्किंगमधून दुचाकी चोरून नेल्याची घटना बदलापूर(Badlapur) मध्ये घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून य

कराडात 32 वर्षीय महिलेचा खून; शहरात खळबळ (Video)
ऑक्सिजन पुरवठ्यावर नियंत्रणासाठी सोळा अधिकार्‍यांची फौज
कल्याणराव आखाडे यांना विधान परिषदेची संधी द्यावी. डॉ. राजीव काळे

बदलापूर प्रतिनिधी-  मंदिरसमोर असलेल्या पार्किंगमधून दुचाकी चोरून नेल्याची घटना बदलापूर(Badlapur) मध्ये घडली आहे. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून यानंतर दुचाकी चोरांना पकडण्याचं मोठं आव्हान पोलिसां(the police) समोर निर्माण झालं आहे. बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात (Badlapur West Police Station) जाऊन अज्ञात विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस सीसीटीव्हीच्या आधारे पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत मागील काही महिन्यात दुचाकी चोरी च्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली असून त्यामुळे पोलिसांकडून बदलापूर शहरात रात्रीची गस्त वाढवण्याची गरज निर्माण झाली आहे.

COMMENTS