गॅस लिक होऊन घरगुती सिलेंडरचा स्फोट.

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गॅस लिक होऊन घरगुती सिलेंडरचा स्फोट.

गॅस लिक होऊन घरगुती सिलेंडरचा स्फोट.

नवी मुंबईतील कोपर खैरणे सेक्टर(Kopar Khairane Sector) 1 मध्ये सिलेंडरचा स्फोट झाला असून वैशाली भिसे(Vaishali Bhise) (वय 40 )ही महिला जखमी झाली . मिळा

समृद्धीवरील अपघातात तिघांचा मृत्यू
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरील अपघातात तिघांचा मृत्यू
 जालन्यात बस आणि ट्रकचा भीषण अपघात

नवी मुंबईतील कोपर खैरणे सेक्टर(Kopar Khairane Sector) 1 मध्ये सिलेंडरचा स्फोट झाला असून वैशाली भिसे(Vaishali Bhise) (वय 40 )ही महिला जखमी झाली . मिळालेली महिती अशी कि महिलेने सिलेंडरला जोडणी केलेली शेगडी खाली घेऊन स्वयंपाक करत असताना रेगुलेटर मधून गॅस लिक झाला . महिलेला काहीच कळाले नसल्याने, चालू गॅस च्या आगीचा संपर्क लीक गॅस सोबत झाला आणि गॅस चा स्फोट झाला. त्यामुळे तिचा चेहरा आणि हात जळाला आहे. तिला तत्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिची प्रकृती स्थिर आहे . महिला सुदैवाने वाचली असली तरी, घरातील संपूर्ण सामान जळून खाक झाले आहे .

COMMENTS