गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये रंगला गोळीबाराचा फिल्मी स्टाइल थरार… (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

गुन्हेगारांच्या टोळ्यांमध्ये रंगला गोळीबाराचा फिल्मी स्टाइल थरार… (Video)

पुण्यात लोणी काळभोर भागात  उरुळी कांचनच्या तळवडे चौकात भीषण गोळीबार झाला. या गोळीबारात तीन जण जखमी झाले आहेत. त्यापैकी दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. माहितीनुसार, हा गोळीबार अप्पा लोंधे टोळी आणि त्याच्यांविरुद्धच्या टोळीमध्ये झाला. त्यामुळे पोलीस याला एक गॅंगवार मानत असून तपास सुरु केला आहे.

Sangamner : बसमध्ये गळफास घेऊन चालकाची आत्महत्या (Video)
महिलेची डोक्यात दगड घालून निर्घृण हत्या (Video)
महिला पोलिसांना मोठा दिलासा… राज्यात कामाच्या वेळेत कपात

COMMENTS