खा. प्रितम मुंडे यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालय उद्घाटन

Homeमहाराष्ट्रअहमदनगर

खा. प्रितम मुंडे यांच्या हस्ते जनसंपर्क कार्यालय उद्घाटन

खरवंडी कासार प्रतिनिधी: पाथर्डी तालुक्यातील मुंडेनगर येथे बीडच्या खासदार प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते भाजपाचे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्ज

खोटा चेक दिल्याने कर्जदारास शिक्षा
अहमदनगर महानगरपालिका महिला व बालकल्याण समितीची सभा संपन्न
काकडीच्या न्यू इंग्लिश स्कूलचा 100 टक्के निकाल

खरवंडी कासार प्रतिनिधी: पाथर्डी तालुक्यातील मुंडेनगर येथे बीडच्या खासदार प्रितमताई मुंडे यांच्या हस्ते भाजपाचे युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल गर्जे यांच्या जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आलेजनसंपर्क कार्यालय, गर्जे सराफ,, साई मोबाइल शॉपी, रुचिरा भेळ या दुकानांचेही यावेळी खासदार प्रीतमताई मुंडे व शेवगाव-पाथर्डीच्या आमदार मोनिकाताई राजळे यांचे हस्ते उदघाटन करण्यात आले.
पाथर्डी तालुक्यामध्ये बर्‍याच दिवसानंतर या उद्घाटनाच्या निमित्ताने येणे झाले, असे सांगत खासदार प्रितम ताई मुंडे यांनी पाथर्डी- शेवगावकरांना दिवाळीच्या शुभेच्या दिल्या. यावेळी सभापती गोकुळ दौंड यांच्या निवासस्थानी खासदार प्रीतमताई मुंडे भेट दिली यावेळी आमदार मोनिकाताई राजळे सचिन पालवे भाजपा तालुका अध्यक्ष माणिक खेडकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे, पाथर्डी सभापती गोकुळ दौंड भाजपा युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्ष अमोल गजे, बीड जिल्हा परिषद चे माजी अध्यक्ष विजय गोल्हार, जि.प.सदस्य रामराव खेडकर, रामदास बडे,सर्जेराव तांदळे, सुरेश उगलमुगले, पाथर्डी भाजपा तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, नगराध्यक्ष मृत्युंजय गर्जे, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस मुकुंद गर्जे, भाजप युवा मोर्चा जिल्हा सचिव सचिन पालवे, रानाप्रताप पालवे, प्रतीक खेडकर, भगवान साठे माजी जि.प.सदस्य, उपनगराध्यक्ष नंदकुमार शेळके, नगरसेवक बजरंग घोडके, महेश बोरुडे, मंगल कोकाटे, सरपंच खर्डा बाबासाहेब सांगळे, अकोला उपसरपंच अर्जुन धायतडक, फुंदे टाकळी सरपंच सचिन फुंदे, शेकटे सरपंच मल्हारी घुले, सुनील ओहळ पं.स सदस्य, सचिन, संजय कराड वायकर, भाजप अल्पसंख्यांक उपाध्यक्ष रशिद तांबोळी, आदी पदाधिकारी उपस्थित होते.

COMMENTS